Search

वेदनेचा आर्त आक्रोश : अभागिणी

कवयित्री जयश्री औताडे-गायकवाड यांचा 'अभागिणी' हा काव्यसंग्रह हृदयाचा ठाव घेणारा... समाजाला जाग आणणारा... चिंतनीय कवितासंग्रह...

माई, खरं आहे. महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं

माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ अनाथांच्या माय. म्हणाल्या होत्या 'बेटा कर्नाटकात माझं पुस्तक अभ्यासक्रमात आहे, पण महाराष्ट्रात नाही. कारण महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं, बेटा मरावं लागतं

हल्ली जिजाऊ का निर्माण होत नाही? या स्तंभलेख स्पर्धेचा निकाल जाहीर

वरील स्पर्धेच्या परिक्षक म्हणून औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी तथा लेखिका अंजली धानोरकर या होत्या.

आजच्या आधुनिक माॅमला माता म्हणावं की नाही हा मोठा प्रश्न आहे

शिवबा घडवताना जिजाऊला स्वतःला विसरावं लागलं. स्वतःच्या आशा-अपेक्षा, इच्छा, आवड यांना तिलांजली देऊनच परकियांच्या  ताब्यातील आपला मुलूख जिंकून, स्वराज्य निर्माण करणारा शिवबा घडवावा लागला.

आदर्श शिक्षिका, आदर्श मार्गदर्शिका : जयश्री औताडे

कोविडकाळात गट अध्यापन करत असताना औताडे मॅडमने मुलांची घरची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांना मोफत अन्नधान्य वाटप देखील केले.

कथालेखन स्पर्धेत थोरात प्रथम, द्वितीय राजपूत व गायके तर तृतीय रसाळ व पवार

तसेच समाजात घडणाऱ्या विविध घटनांना आपण दररोज उघड्या डोळ्यांनी पहात असतो, ऐकत असतो. तेव्हा मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे  पूर्वीसारखा हळवा, नाती जपणारा, सर्वांशी प्रेमाने वागणारा, माणूस आज काल हरवलाय.

आदर्श शिक्षिका जयश्री औताडे यांनी लावले शाळेत पन्नास तुळशीचे रोपे

जयश्री औताडे यांनी शाळेच्या आवारात पन्नास तुळशीचे रोपे लावून शिक्षण क्षेत्रात एक नवीन आदर्श उभा केला आहे.